आम्ही गावाकडची पोर …
.
आम्ही गावाकडची पोर
त्यामुळे आम्हाला कधी पोरी
पटल्याच नाही. .
कारण आम्ही गावाकडची पोर..
.
एखाद गुलाबाच फुल घेऊन
एखाद्या पोरीला देण्याची
कधी हिम्मतच झाली
नाही. .
त्यामुळे आम्हाला कधी
पोरी पटल्याच नाही. .
कारण आम्ही गावाकडची पोर…
.
बाईक घेऊन एखाद्या
पोरीच्या मागे फिरताच आल
नाही त्यामुळे आम्हाला
कधी पोरी पटल्याच नाही.
कारण आम्ही गावाकडची पोर…
.
बापाच्या पैशावर वर पोरी
फिरवायला मज्जा करायला
जमलच नाही. .
त्यामुळे आम्हाला
कधी पोरी पटल्याच नाही. .
कारण आम्ही गावाकडची पोर…
.
खिशात चार पाच प्रेम पत्र
असुनही ते एखाद्या पोरीला
द्यायला कधी जमलच नाही. ..
त्यामुळे आम्हाला कधी
पोरी पटल्याच नाही. ..
कारण आम्ही गावाकडची पोर…
.
शहरातल्या पोरांन सारख
कधी शायनिंग मारायला कधी
जमलच नाही. ..
त्याच्या सारखी केसांची स्टाईल
कधी करताच आली नाही. .
त्यामुळे आम्हाला कधी
पोरी पटल्याच नाही. ..
कारण आम्ही गावाकडची पोर. .
.
शहरातल्या पोरा सारख
चार पाच पोरी फिरवायला कधी
जमलच नाही त्यामुळे आम्हाला
कधी पोरी पटल्याच नाही. ..
कारण आम्ही गावाकडची पोर
.
प्रेमात आम्हाला टाईम पास
करायला जमलच नाही. .
त्याचमुळे आम्हाला कधी
पोरी पटल्याच नाही. ..
कारण आम्ही गावाकडची पोर…
.
आम्हाला कधी घरून खर्च
करायला पैसे मिळालेच
नाही.
त्याचमुळे एखाद्या पोरीला
बाहेर फिरायला घेऊन जाताच
आले नाही त्याचमुळे आम्हाला कधी
पोरी पटल्याच नाही. ..
कारण आम्ही गावाकडची पोर…
.
शहरात गेल्यावर पोरीचे सुंदर
सुंदर चेहरे मागे वळून वळून
पाहिले पण त्यानी आमच्यावर
साधी नजर पण टाकली नाही
त्यामुळे आम्हाला कधी
पोरी पटल्याच नाही. ..
कारण आम्ही गावाकडची पोर…
.
पण आम्ही गावाकडची असलो
तरी प्रेम मात्र शेवट पर्यंत
एकीवरच केल …
आम्हाला कधी ब्रेकअप करता
आलाच नाही. ..
चार पाच पोरी फिरवायला
आम्हाला कधी आवडलच नाही. ..
कारण आम्ही गावाकडची पोर…
.
कविता आवडल्यास शेअर करायला
विसरू नका. .. धन्यवाद.
- Advertisement -
- Advertisement -