Wednesday, September 28, 2022
Home Lifestyle Fashion स्वप्नील शिंदेची झाला 'साईशा'

स्वप्नील शिंदेची झाला ‘साईशा’

- Advertisement -

बॉलिवूडचा एक प्रसिद्ध डिझायनर स्वप्नील शिंदे आपल्याला माहीतच आहे.

त्याने हल्लीच एक मोठा निर्णय घेतला असून त्या निर्णयाचे चित्रपट जगतात स्वागत होत आहे.

डिझायनर स्वप्नील शिंदेने ट्रान्सवूमन होण्याचा निर्णय घेतलेला आहे. डिझायनर स्वप्नील शिंदेनी स्वत:ची सर्जरी करुन स्त्री होण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वप्नीलने त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

सोशल मीडियावर त्याने सध्या एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वप्नीलने स्वतःच्या नव्या रूपातील फोटो आणि एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

स्वप्नील

स्वप्नीलने आता स्वत:चं नाव सुद्धा बदलून साईशा ठेवलं आहे.

बॉलिवूडकरांना स्वप्नीलला साईशा म्हणून पाहण्यात खूप भावलेलं आहे. साईशा आता खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.

साईशाने तिच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचं बालपण नेहमीच आठवत असतं.

माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या. कारण शाळेत आणि कॉलेजमध्ये मला विचित्र वागणूक दिली जायची कारण मी वेगळा होतो.’


साईशा चं सनी लिओनी, अदिती राव हैदरी, श्रृती हसन यांनी स्वागत केलं आहे.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here