Tuesday, June 28, 2022
Home Entertainment फोटोग्राफरवर संतापली अनुष्का

फोटोग्राफरवर संतापली अनुष्का

- Advertisement -

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या पती विराट कोहलीसोबत तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत वेळ घालवत होती.

त्यांचे हे खाजगी क्षण एका फोटोग्राफरने त्याच्या न कळत कॅमेऱ्यात कैद केले. आणि हे वीरूष्का फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत .

पण, वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या या फोटोग्राफरवर अनुष्का चांगलीच संतापली आहे.

तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर करुन फोटोग्राफर आणि त्या पब्लिकेशनबाबत आपला संताप व्यक्त केला आहे .

“फोटोग्राफर आणि पब्लिकेशनला वारंवार मनाई करूनही ते आमच्या खाजगी आयुष्यात डोकावत आहेत. कृपया हे थांबवा”, असं कॅप्शन तिने या स्टोरीला दिलं.

ह्याआधी सुद्धा अनुष्काने अनेकदा सांगितलं आहे की ते त्यांच्या बाळाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवू इच्छिते .

अनुष्का या महिन्यात आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिचा जास्तीत जास्त वेळ विराट आणि कुटुंबासोबत घालवत आहे.

अनुष्काने इतक्यात अनेक फोटो शेअर केले आहेत . ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here