Friday, March 31, 2023
Advertisement
HomeWorldट्रम्प यांचं ढासळलं मानसिक संतुलन?

ट्रम्प यांचं ढासळलं मानसिक संतुलन?

- Advertisement -

राष्ट्रपती पदाची निवडणुक हरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक संतुलन ढासळलं आहे का ?

ह्यमुळेच त्यानीं आपल्या समर्थकांना भडकावाले आणि त्या समर्थकांनी capitol वर हल्ला केला का ?


असा अनेक चर्चांनं सध्या देश-विदेशात उधाण आलेले आहे.

डेली मेलच्या रिपोर्ट समोर आल्यानंतर असे प्रश्न विचारले जात आहेत.

रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, ट्रम्प यांनी कॅबिनेटचे सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यानं सोबत आपल्या मानसिक स्थितीबाबत चर्चा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प हे जसे वागत आहेत त्यावरून हा दावा केला जात आहे.

मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, व्हाइट हाऊस मधील कर्मचाऱ्यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

त्यांनी अशी तक्रार केली आहे की, ट्रम्प एकटेच काही ना काही बडबडत राहतात .

एवढंच नाही तर कधी ओरडतही असतात. मात्र याबाबत कुणीही ठोसपणे अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.

रिपोर्टनुसार, ट्रम्प यांना निवडणुकीत आलेलं अपयश हे पचवता आलं नाही.

अजूनही त्यांनी आपला पराजय स्वीकार होत नाही.

एवढंच नव्हे तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांनाही असं वाटतं की, त्यांनी हे अपयश स्विकारावं.


राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प नेहमीच आपलं वक्तव्य बदलताना दिसले आहेत .

कधी त्यांनी आपला पराजय स्विकारला तर कधी ते पुन्हा एकदा आपल्या विजयाची चर्चा करू लागले.

त्यामुळेच ट्रम्प ह्यांच्या मानसिक संतुलनावर चर्चा होत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -spot_img

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here