Sunday, June 26, 2022
Home Maharashtra श्रीमंत दगडूशेठने पांघरली फुलपाखरांची चादर!!!!

श्रीमंत दगडूशेठने पांघरली फुलपाखरांची चादर!!!!

- Advertisement -

गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके दैवत.

महाराष्ट्रामध्ये तर अगदी मनोभावे आपल्या गणपती बाप्पा ची पूजा केली जाते.

गणेश जयंती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ,पुणे


आज तर विनायक जयंती आहे त्या निमित्याने विविध ठिकाणी गणपती बाप्पा चे वेग वेगळे साज केले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले असतीलच.


समस्त पुणेकर आणि महाराष्ट्राच श्रद्धास्थान असलेलं लाडके श्रीमंत दगडूशेठ गणपती ह्यांचाही साज अगदी नेत्रदीपक असाच केलेलं आहे.


संपूर्ण मंदीर जणू फुलपाखराची चादर ओढून उभं आहे असं भासत आहे .

गणेश जयंती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ,पुणे

सगळीकडे कोरोना महामारीचे संकट असताना सुद्धा पुणेकरांनी अगदी मनमोहक अशी सजावट केली.


खरंच “पुणे तिथे काय उणे ” म्हणतात ते अगदी बरोबर आहे.

कला , क्रीडा , सांस्कृतिक आणि अशा विविध क्षेत्रांचे माहेरघर आहे पुणे.

विशेष म्हणजे ही सगळी फुलपाखरे फुलांपासूनच बनविलेली आहेत.

सगळी फुलपाखरं ही सुंदर असा फुलांनी बनवलेली आहेत.

- Advertisement -
- Advertisement -

Stay Connected

16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Must Read

- Advertisement -

Related News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here